Omprakash Rajenimbalkar Video | पीकविमा बैठकीत खासदार आणि आमदारात वाद | Viral | Sakal Media
2022-12-03 2
उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असलेल्या बैठकीत जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यात तू तू मै मै झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात हा वाद झाल्याची माहिती आहे.